Package includes :
» 1 Rakhi of Lord Ganesha
» 1 Roli Bottle
» 1 Chawal Bottle
» Chocolate Pouch
Estimated Delivery Time :3 - 5 days
सर्व देवतांच्या आधी गणपती बाप्पाला पूजलं जातं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टीला देखील कईक पटिंनी महत्व आहे. विघ्नहर्ता,गजानना अशा अनेक नावांनी स्मरण केल्या जाणाऱ्या गणरायाच्या संबंधित असंख्य वस्तू आहेत.
मान्यता आहे की गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं समाप्त होतात. सोबतच धन-संपत्ती, बुद्धी, विवेक, समृद्धीतही वृद्धी होते. भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते. त्याशिवाय गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही. गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्याना पूजेत दुर्वा अर्पण केलं जातात